राजुरा (बु)
- तालुका - मुखेड
- जिल्हा - नांदेड़
- पिनकोड - 431715
- विभाग - मराठवाडा
- राज्य - महाराष्ट्र
- भाषा - मराठी
- उंच स्थान- समुद्र सपाटी पासुन उंची 649 मीटर
- उदगीर -46 किमी दूर
- कुमठा खुर्द -50 किमी दूर
- नांदेड -76 किमी दूर
- नांदेड -78 किमी दूर
- केन्द्रीय प्राथमिक शाला
- क्रांतिसुर्य महात्मा जोतिबा फुले माध्यामिक व उच्च माध्यमिक
- तुळजापुर
- बिदर
- मेदक
- गुलबर्गा
- हिंगोली
- बासर
- राजुरा हे गाव नांदेड जिल्ह्याच्या दक्षिणेला 78 किमी अंतरावर तर मुखेड तालुक्याच्या दक्षिणेला 21 किमी अंतरावर आहे.राज्याची राजधानी मुंबई पासुन 569 किमी अंतरावर आहे.
- अम्बुलगा (३ किमी ),बलेगाव (४ किमी ),बिल्लाली (५ किमी ),उन्द्री प दे(५ किमी ).
- गावाच्या उत्तरेला मुखेड तालुका,दक्षिणेला जुक्कल(आंध्रा ) तालुका,पश्चिमेला जळकोट तालुका तर पूर्वेला मदनूर(आंध्रा )तालुका आहे.
- राजुरा पासून मुखेड (२१ किमी ),देगलूर (१४ किमी ), बोधन (४५ किमी ),उदगीर (५४किमी),लोहा (६४ किमी ), मदनूर(१९ किमी),जुक्कल (३२ किमी ).