Thursday, 27 June 2013

friends and some photos from rajura bk

हे राजुरा येथील सर्वात जुने व सर्वात भक्कम मंदिर आहे .या मंदिराचा महत्वाचा भाग म्हणजे गाभारा हा जवळ जवळ १२५ वर्षापूर्वी बांधलेला आहे .या मंदिराचा भक्कमपना व याचे बांधकाम याला पूर्ण तालुक्यात तोड़ नाही .या मंदिरात पूर्वी डाव्या बाजूला विहीर व उजव्या बाजूला छोटी रूम होती जी पूजासामान ठेवण्यासाठी वापरली जायची,आताहि ती तशीच  आहे .मंदिराच्या बाहेरची बाजु ही ३० वर्षापूर्वी बांधलेली  आहे. मंदिराच्या बाहेरील उजव्या बाजूला ग्यानबा महाराजांची समधी आहे ,ज्यांनी मीरजापुरच्या मारुतीची स्थापना केली  .गावकरी जेव्हा पावसाची वाट पाहून थकतात तेव्हा ते मारुतीला साकडे घालुन भंडार्याचे (परुचे )व हनुमान जयंती आयोजन याच ठिकाणी करतात . 

Wednesday, 26 June 2013

ABOUT RAJURA BK

राजुरा (बु)

  1.  तालुका  - मुखेड 
  2. जिल्हा    - नांदेड़ 
  3. पिनकोड - 431715
  4. विभाग    - मराठवाडा 
  5. राज्य      - महाराष्ट्र 
  6. भाषा       - मराठी 
  7. उंच स्थान- समुद्र सपाटी पासुन उंची  649 मीटर 

  • जवळील रेल्वे स्टेशन -
  1. उदगीर        -46 किमी दूर  
  2. कुमठा खुर्द  -50 किमी दूर 
  3. नांदेड          -76 किमी दूर 

  • जवळील एअरपोर्ट 
  1. नांदेड           -78 किमी दूर   
  • गावातील शाला व हायस्कूल 
  1. केन्द्रीय प्राथमिक शाला 
  2. क्रांतिसुर्य महात्मा जोतिबा फुले माध्यामिक व उच्च माध्यमिक 
  • जवळील  पर्यटन ठिकाने 

  1. तुळजापुर 
  2. बिदर 
  3. मेदक
  4. गुलबर्गा   
  5. हिंगोली
  6. बासर 
  • राजुरा हे गाव नांदेड जिल्ह्याच्या दक्षिणेला 78 किमी अंतरावर तर मुखेड तालुक्याच्या दक्षिणेला 21 किमी अंतरावर आहे.राज्याची राजधानी मुंबई पासुन 569 किमी अंतरावर आहे. 
  • अम्बुलगा (३ किमी ),बलेगाव (४ किमी ),बिल्लाली (५ किमी ),उन्द्री प दे(५ किमी ).
  • गावाच्या उत्तरेला मुखेड  तालुका,दक्षिणेला जुक्कल(आंध्रा ) तालुका,पश्चिमेला जळकोट तालुका तर पूर्वेला मदनूर(आंध्रा )तालुका आहे. 
  • राजुरा पासून मुखेड (२१ किमी ),देगलूर (१४ किमी ), बोधन (४५ किमी ),उदगीर (५४किमी),लोहा (६४ किमी ), मदनूर(१९ किमी),जुक्कल (३२ किमी ).